Kolhapur Politics : ‘गडहिंग्लजच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या’ गोवा मुख्यमंत्री सावंत यांचे नागरिकांना थेट आवाहन!
Goa CM Sawant Promises Support for Gadhinglaj : ‘गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य निश्चित करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहरातील विविध प्रकल्पांच्या निधीसाठी माझ्याकडून शक्य तितकी मदत करणार आहे. - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गडहिंग्लज : ‘गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य निश्चित करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहरातील विविध प्रकल्पांच्या निधीसाठी माझ्याकडून शक्य तितकी मदत करणार आहे.