Gadhinglaj Politics : प्रभागातील मातब्बर, नवोदित आणि आघाड्या बदलल्याने गडहिंग्लज पालिका निवडणुकीत प्रत्येक वॉर्डची लढत रंगतदार...
Heavyweight Battles Shape : चार दिवसांवर आलेल्या येथील पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी विरुध्द जनता दलाला भाजप, जनसुराज्य आणि शिंदे शिवसेनेने साथ दिल्याने रंगत वाढली आहे.
गडहिंग्लज : चार दिवसांवर आलेल्या येथील पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी विरुध्द जनता दलाला भाजप, जनसुराज्य आणि शिंदे शिवसेनेने साथ दिल्याने रंगत वाढली आहे.