

Vinay Kore Assures Ring Road Survey
sakal
गडहिंग्लज : ‘मंत्री हसन मुश्रीफ यांना शहरातील रिंगरोडसारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवता आले नाहीत. परंतु, रिंगरोड आता आम्ही सर्व्हेच्या टप्प्यात आणून ठेवला आहे. शहराबाहेरून रिंगरोड करण्यासाठी आवश्यक सर्व्हेची फाईल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या टेबलावर आहे.