

Gaur Sighting Creates Panic
sakal
गगनबावडा : जरगी (ता. गगनबावडा) येथील भरवस्तीत मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गवा आल्याने ग्रामस्थांत एकच गोंधळ उडाला. दोन घरांच्या मधून घरापाठीमागून जंगलाच्या दिशेने गवा गेल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.