Kolhapur Gas Shortage : गॅस सिलिंडरचे त्रांगडे, लाकडांची विक्री वाढे; वखारींमधून दररोज १२ टन विक्री; घरगुतीसह हॉटेल व्यावसायिकांकडूनही मागणी

Firewood Demand : गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे कोल्हापूर शहरात पुन्हा पारंपरिक इंधनाचा वापर वाढताना दिसत आहे. गॅस एजन्सींसमोर लागणाऱ्या रांगा आणि पुरवठ्याबाबत असलेल्या संभ्रमामुळे नागरिकांसह हॉटेलचालकांनीही लाकडाचा पर्याय स्वीकारला आहे.
Customers buying firewood

Customers buying firewood

sakal

Updated on

प्रवीण देसाई

कोल्हापूर : इस्त्रायल-अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युध्दाचे परिणाम देशातील गॅस वितरण व्यवस्थेवर झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हॉटेलचालकांनी लाकडाचा पर्याय निवडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com