Gaur Herd Damages : ‘भरपाई नको, गव्यांना आवरा!’ मसाईमाळ शिवारातील शेतकऱ्यांचा संताप

Sugarcane Crops : पोर्ले तर्फ ठाणे येथील मसाईमाळ शिवारातील वारटेक परिसरात २५ ते ३० गव्यांच्या कळपाने शेतात धुमाकूळ घालत तब्बल ३० एकरांतील ऊस, मका, शाळू व हत्तीगवत पिकांची नासधूस केली आहे.
A herd of gaurs spotted

A herd of gaurs spotted

sakal

Updated on

पोर्ले तर्फ ठाणे : तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील डोंगराकडेच्या मसाईमाळ शिवारातील वारटेक नावाच्या शेती पिकात २५ ते ३० गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. गव्यांच्या कळपाने चार-पाच दिवसांत तीस एकरांतील ऊस, मका, शाळू आणि हत्तीगवत या वैरणीसह नगदी पिकांवर ताव मारून पिकांची नासधूस करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com