Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Sonawade Ghat Project : घोटगे-सोनवडे घाटमार्गासाठी केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या मार्गामुळे कोल्हापूर-कोकण संपर्क वाढणार असून कुडाळ-कोल्हापूर अंतर कमी होणार आहे.
Kolhapur Konkan New Road Sonawade Ghat Project

Kolhapur Konkan New Road Sonawade Ghat Project

esakal

Updated on: 

Kolhapur Konkan Road : घोटगे-सोनवडे या नव्या घाटमार्गाच्या उभारणीतील अंतिम अडसरही आता दूर झाला आहे. या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण समितीकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आज आमदार नीलेश राणे यांनी येथे दिली. यामुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या या नव्या घाटाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कित्येक वर्षांपासून स्थानिकांच्या या मागणीला अखेर यश मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com