

Dhananjay Mahadik on Gokul Election
Esakal
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झालीय. भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली. गोकुळच्या पहिल्या अध्यक्ष निवड बैठकीला महायुतीचे १२ संचालक गैरहजर का राहिले होते, याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असेल आणि पुढील वर्षी बैठक घेऊन निर्णय केला जाईल, असं महाडिक यांनी सांगितलं.