Gokul Dairy Election : ‘गोकुळ’ अध्यक्ष निवडीबाबत आज सुनावणी; शासननियुक्त चार संचालकांचा मतदानाचा अधिकार योग्य की अयोग्य ठरणार

Gokul Dairy Chairman Hearing : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीबाबत आज सुनावणी होणार आहे. शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देणे कायदेशीरदृष्ट्या योग्य की अयोग्य, याकडे लक्ष लागले आहे.
Gokul Dairy Election Chairman Hearing kolhapur

Gokul Dairy Election Chairman Hearing kolhapur

esakal

Updated on: 

Gokul Chairman Election : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात उद्या (ता. २५) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार आहे. अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड करताना शासननियुक्त चार संचालकांना दिलेला मतदानाचा अधिकार योग्य की अयोग्य, या मुद्द्यांवर ही सुनावणी होणार आहे.

Loading content, please wait...