Gokul Chairman Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या फोडाफोडीच्या चर्चांदरम्यान सतेज पाटलांची भूमिका स्पष्ट; मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रकांतदादा आणि चंद्रदीप नरके यांच्याशी चर्चा

Gokul Chairman Election 2026 : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून संचालकांची फोडाफोड होणार असल्याच्या चर्चांना वेग आला असताना सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हसन मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रकांतदादा आणि चंद्रदीप नरके यांच्याशी झालेल्या चर्चेचे महत्त्व जाणून घ्या.
Gokul Chairman Election satej patil statement

Gokul Chairman Election satej patil statement

esakal

Updated on: 

Gokul Chairman Election Satej Patil Clarifies His Stand : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकारण तापण्याची शक्यता असतानाच, आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना सहकार्याचे आवाहन केले आहे. लोकांचा कल समोर आला असून, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महायुतीच्या नेत्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी विनंती आपण केल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच, आनंदराव पाटील चुयेकर यांच्या चिरंजीवांना अध्यक्ष करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत राजकीय समीकरणे कशी आकार घेतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil statement on Gokul chairman election
Satej Patil Statement Gokul Election hasan mushrif and vinay kore
Satej Patil Strategy Gokul Chairman Kolhapur Political News
Satej Patil's Promise May Decide Gokul's First Chairmanship
Marathi News Esakal
www.esakal.com