गोकुळचा अध्यक्ष कोण होणार? आज निवड, कोल्हापुरात वातावरण तापलं; ६०० पोलिसांचा बंदोबस्त

Gokul Election 2026: गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष विराजमान होणार की समविचारी आघाडी बाजी मारणार, याचा फैसला आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ६०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Gokul

Gokul

esakal

Updated on: 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड आज (मंगळवारी) होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष विराजमान होणार की समविचारी आघाडी बाजी मारणार, याचा फैसला आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव येथील मुख्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Gokul election latest update
Gokul Chairman Election Dispute in Kolhapur
Gokul chairman election postponed in Kolhapur
Will 12 Mahayuti directors attend Gokul election?