Hasan Mushrif vs Satej Patil गोकुळच्या न्यायालयीन खर्चावरून सतेज पाटलांच्या टीकेवर हसन मुश्रीफांनी केले वक्तव्य

Gokul Dairy Court Case : गोकुळ दूध संघाच्या न्यायालयीन खर्चावरून आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. मुश्रीफांनी नेमके काय वक्तव्य केले?
Hasan Mushrif vs Satej Patil

Hasan Mushrif vs Satej Patil

esakal

Updated on: 

Kolhapur Cooperative Politics : कोयना धरणातील वीज निर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे पाणी मुंबईकरांना पिण्यासाठी देण्यास आमचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मुंबईला जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली. तसेच गोकुळ दूध संघाच्या न्यायालयीन लढाईतील वकिलांच्या शुल्कावरून सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

Loading content, please wait...

Related Stories

Minister Hasan Mushrif's severe attack on Congress leader Satej Patil
Satej Patil targets government and Hasan Mushrif over Gokul
Hasan Mushrif clarifies Satej Patil's role in Navid Mushrif's name selection.
Satej Patil statement on Gokul chairman election