Gokul Milk Union Election 2026 : राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; 60 दिवसांत 'गोकुळ'ची निवडणूक घेण्याचे आदेश, 15 ऑक्टोबरपूर्वी होणार मतदान?
Supreme Court Order on Gokul Milk Union Election : सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले. सरकारची चार महिन्यांची मुदतवाढ फेटाळली असून १५ ऑक्टोबरपर्यंत मतदानाची शक्यता आहे.
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या ६० दिवसांत पूर्ण करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्य सरकारला दिले.