Satej Patil Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत हालचाली, सतेज पाटील म्हणाले; 'विनय कोरेंचा प्रस्ताव आल्यास'

Gokul Milk Union election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. विनय कोरेंचा प्रस्ताव आल्यास विचार करू, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
Satej Patil on vinay lkore Gokul Milk Election kolhapur

Satej Patil on vinay lkore Gokul Milk Election kolhapur

esakal

Updated on: 

Gokul election news : गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दूध उत्पादकांतर्फे स्वागत करतो. प्रशासकांच्या माध्यमातून ‘गोकुळ’वर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हाणून पडल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी आज व्यक्त केले. कसबा बावडा येथील आमदार पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Satej Patil Hasan Mushrif Kolhapur Politics gokul dudh election
Marathi News Esakal
www.esakal.com