Shaumika Mahadik : गोकुळ निवडणूक वाद; पात्र-अपात्र ठरवण्याची मागणी, न्यायालयात याचिका

Eligibility Controversy : निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आधी पात्रता निश्चित करण्याची मागणी करत गोकुळ संचालकांनी न्यायालयीन मार्ग अवलंबला आहे.
Eligibility Controversy

Eligibility Controversy

sakal

Updated on

कोल्हापूर : कोणत्या संस्था पात्र, कोणत्या अपात्र, याबाबत निर्णय झाल्यानंतर निवडणूक घ्या, या मागणीसाठी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक शौमिका महाडिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक वेळेत होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक केव्हा जाहीर होईल, याकडे दूध संस्थांसह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com