Gokul Election: ‘गोकुळ’मध्ये शिवसेनेची भूमिका समन्वयाची; प्रकाश आबिटकर

Gokul Election Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याची तयारी असून, जागावाटप आणि समन्वयाबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय होणार आहे.
Gokul Milk Union

Gokul Milk Union

esakal

Updated on

कोल्हापूर: जिल्ह्यामध्ये महायुतीची सत्ता असून, शिवसेनेकडे (शिंदे गट) पालकमंत्री पद आहे. त्यामुळे महायुतीमधील सर्व पक्षांना समन्वयाने एकत्रितपणे घेऊन जाण्याची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. ही निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढविणार असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जागा निश्चिती होईल, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com