

Gokul Dairy Election News Satej Patil Strategy Challenges Hasan Mushrif Influence in Kolhapur Cooperative Politics and Power Battle
sakal
कोल्हापूर: ग्रामीण अर्थकारण आणि सहकाराशी संबंधित संस्थांवर वर्चस्व ठेवण्याच्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सत्तास्थानांनाच काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’च्या निमित्ताने सुरूंग लावला आहे. त्यातून संस्था ताब्यात ठेवण्याचे मुश्रीफ यांचे मनसुबेही धुळीस मिळवले.