Gokul election 2026 Mahayuti seat sharing formula Hasan Mushrif Kolhapur
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटपाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला असतानाही हे जागा वाटप आज जाहीर होऊ शकले नाही. मंत्री हसन मुश्रीफ या जागा वाटपावर समाधानी (Gokul election 2026 Mahayuti seat sharing) नाहीत. यासंदर्भातील भूमिका ते दोन दिवसांत जाहीर करतील.