Gokul election result latest news : ब्रेकिंग! गोकुळची पहिली अपडेट समोर; मतमोजणीला सुरवात, क्रॉस व्होटींग मोठ्या प्रमाणात?, कौल सतेज पाटलांना की मंत्री मुश्रीफांना

Kolhapur Gokul Election : गोकुळ निवडणूक निकाल २०२६ ची पहिली अपडेट समोर आली आहे. मतमोजणी सुरू होताच सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटांत चुरस वाढली आहे. क्रॉस व्होटिंगचा निकालावर काय परिणाम होणार?
Gokul election result latest news

Gokul election result latest news

esakal

Updated on: 

Gokul Milk Election Update : गोकुळ निवडणूक निकाल २०२६ ची पहिली अपडेट समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, दोन्ही बाजूंच्या रणनीतीची कसोटी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Gokul election result latest updates
Gokul Milk Union Election 2026 Ballot Paper Photos Viral
Gokul Election Latest Updates satej patil
Chandrakant Patil warning to Satej Patil
Marathi News Esakal
www.esakal.com