Gokul Election Result: मंडलिकांनी मागच्या पराभवाचा हिशेब चुकता केला का? नविद मुश्रीफांचा गेम कुठे झाला?

Gokul Election Result 2026 मध्ये वीरेंद्र मंडलिक यांच्या विजयाने आणि नविद मुश्रीफ यांच्या पराभवाने कोल्हापूरच्या राजकारणात मंडलिक-मुश्रीफ संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
Gokul Election Result 2026: Virendra Mandalik’s victory and Navid Mushrif’s defeat reignite the political rivalry in Kolhapur

Gokul Election Result 2026: Virendra Mandalik’s victory and Navid Mushrif’s defeat reignite the political rivalry in Kolhapur

esakal

Updated on: 

कोल्हापुरात गोकुळच्या निकालानं मंडलिक-मुश्रीफ संघर्ष पुन्हा चर्चेत आलाय...! गेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले ॲड. वीरेंद्र मंडलिक यंदा विजयी झालेत, तर मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांना पराभवाचा धक्का बसलाय! विशेष म्हणजे, कागल, राधानगरी आणि भुदरगड या तीन तालुक्यांमधील मतांची गणितं या निकालात महत्त्वाची ठरल्याचं दिसतंय. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय... गोकुळच्या निवडणुकीत मंडलिकांनी मागच्या पराभवाचा हिशेब चुकता केला का? आणि नविद मुश्रीफांचा गेम नेमका कुठे झाला? चला, समजून घेऊया संपूर्ण राजकीय गणित...

Loading content, please wait...

Related Stories

Virendra Mandlik victory and Navid Mushrif defeat explained
Gokul Election Hasan Mushrif Reaction
Hasan Mushrif latest statement on Gokul election
Hasan Mushrif Kolhapur political news
Marathi News Esakal
www.esakal.com