Gokul Milk Union Election 2026 : गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांनी आणले गट्टा मतदान; मुश्रीफांचेही शक्तिप्रदर्शन, तालुकानिहाय मतदान जाणून घ्या

Gokul Election Voting : गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांनी गट्टा मतदान आणले, तर मुश्रीफ यांनीही शक्तिप्रदर्शन केले. कोणत्या तालुक्यात किती मतदान झाले? करवीरमधील चुरशीची स्थिती जाणून घ्या.
Gokul Milk Union Election 2026

Gokul Milk Union Election 2026

esakal

Updated on: 

Satej Patil vs Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) सकाळी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. महायुतीप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी यांच्यात लढत होत आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात करवीरमध्ये शिट्ट्या वाजवत शक्तिप्रदर्शन करण्यात आले, तर कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठरावधारकांची एकजूट दाखवली. दुसरीकडे शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यांत शांततेत मतदान सुरू होते.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union Election satej patil kolhapur
Hasan Mushrif appeal to Karveer voters
Gokul Milk Election Candidates : गोकुळमधील महायुतीच्या उमेदवार यादीत, कोणाचा मुलगा, भाऊ तर कोणाची पत्नी; २५ उमेदवारांच्या यादीत ९० टक्के घराणेशाहीचे वर्चस्व
Gokul Election 2026
Marathi News Esakal
www.esakal.com