Gokul Election Mahayuti Leaders Meeting : गोकुळमधील पराभवानंतर जिल्हा बँकेत नेत्यांची बैठक सुरू, मुश्रीफ, आबिटकर, यांच्यासह विजयी, पराभूत उमेदवारही उपस्थित

Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील निकालानंतर कोल्हापूर जिल्हा बँकेत नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांच्यासह विजयी आणि पराभूत उमेदवार उपस्थित आहेत.
Gokul Election Mahayuti Leaders Meeting Hasan Mushrif

Gokul Election Mahayuti Leaders Meeting Hasan Mushrif

esakal

Updated on: 

Gokul Election Result Kolhapur District Bank Meeting : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आलेल्या महायुतीने आता पराभवाची कारणे शोधण्यासाठी मंथन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू असून, या बैठकीला गोकुळच्या निवडणुकीत विजयी झालेले तसेच पराभूत उमेदवारही उपस्थित आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत नेमकी काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com