Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

Sainik Takali MIDC : गोकुळ दूध संघाच्या प्रचारावेळी आमदार यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळी येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. प्रस्तावित एमआयडीसीविरोधात ग्रामस्थांचा संताप.
Rajendra Yadravkar Sainik Takali MIDC black flag shirol

Rajendra Yadravkar Sainik Takali MIDC black flag shirol

esakal

Updated on

Sainik Takali MIDC Protest : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या संदर्भात दूध संस्था ठरावधारक मतदारांच्या भेटी गाठी साठी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा ताफा सैनिक टाकळी ता शिरोळ गावात आला असता, येथील माजी सैनिक, पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.या घटनेला प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीला विरोध आणि आंदोलनादरम्यान माजी सैनिक व शेतकऱ्यांवर झालेल्या कथित मारहाणीची किनार होती.

Loading content, please wait...

Related Stories

Sainik Takli MIDC controversy shirol
Sainik Takli MIDC protest shirol
Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol
Marathi News Esakal
www.esakal.com