Gokul Chairman Controversy : 'गोकुळ'च्या माध्यमातून सहकाराच्या गाभ्यावरच घाला; सतेज पाटलांचं थेट संपादक, पत्रकारांना पत्र; 'महायुती'च्या संचालकांनाही केलं आवाहन

Gokul Milk Union election controversy 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीतील विलंबावर आमदार सतेज पाटील यांनी चिंता व्यक्त केली. महायुतीच्या संचालकांना १० नोव्हेंबरच्या सभेला उपस्थित राहून शेतकऱ्यांचा कौल स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
Kolhapur Gokul chairman election latest news

Kolhapur Gokul chairman election latest news

esakal

Updated on: 

कोल्हापूर : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण नेहमीच सत्याची बाजू मांडली आहे. म्हणूनच विश्वासाने हे पत्र लिहित (Satej Patil letter to Maharashtra journalists) आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांची निःस्वार्थ सेवा, डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे नेटके नियोजन आणि वैकुंठभाई मेहता यांची नैतिक शिस्त यांतून महाराष्ट्रात सहकार उभा राहिला. शेतकरी हाच संस्थेचा खरा मालक असावा, हेच या सर्वांचे स्वप्न होते. आज ‘गोकुळ’च्या माध्यमातून सहकाराच्या या गाभ्यावरच घाला घातला जात असल्याची खंत व्यक्त करणारे पत्र आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील संपादक आणि पत्रकारांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union election latest news
Gokul Chairman Election Dispute in Kolhapur
satej patil eknath shinde devendra fadanvis satej patil prakash abitkar hasan mushrif dhananjay mahadik Kolhapur Gokul Election Result
Gokul Milk Union Election satej patil vshasan mushrif