Gokul Milk Union Vote Counting : प्रशासनाच्या नव्या निर्णयाने गोकुळच्या मतमोजणी यंदा ट्वीस्ट, क्रॉस व्होटींग झालेलं समजणार नाही? तालुकानिहाय आकडेवारी समजणे कठीण

Kolhapur Gokul Election News : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीबाबत प्रशासनाच्या नव्या निर्णयामुळे यंदा निकालाचे विश्लेषण कठीण होण्याची शक्यता आहे. क्रॉस व्होटिंगचा अंदाज कसा येणार? तालुकानिहाय मतांचे गणित समजणार का?
Gokul Milk Union Vote Counting kolhapur

Gokul Milk Union Vote Counting kolhapur

esakal

Updated on: 

Gokul Election Counting Process : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत यंदा मतमोजणीवेळी सर्व तालुक्यांतील मतपत्रिका एकत्र करून मोजल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणत्या तालुक्यात क्रॉस व्होटिंग झाले, याचा नेमका अंदाज बांधणे कठीण होणार आहे. दरम्यान, १८ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात असून, १९ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union Election satej patil vshasan mushrif
Anandrao Patil Chuyekar shashikant patil chuyekar gokul milk union kolhapur
Gokul Milk Union Election satej patil hasan mushrif
Devendra Fadnavis on Gokul Election kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com