Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Gokul Milk Union Controversy : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठरावांच्या आकड्यावरून गोंधळ आहे. पात्र मतदार ४४४८ असताना विविध नेत्यांनी तब्बल ७४०४ ठराव दाखल केल्याचा दावा केला आहे.
Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik

Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik

esakal

Updated on: 

Gokul Milk Sangh News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या आठ दिवसांपासून विविध राजकीय गटांनी ठराव दाखल करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, ठराव दाखल करण्याची प्रक्रिया संपत असतानाच समोर आलेल्या आकड्याने संभ्रम निर्माण होत आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Election 2026
Gokul Milk Union
Kolhapur Gokul Election
Gokul Milk Sangh election kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com