Gokul Milk Halal Clarification : गोकुळ दूध संघाने हलाल प्रमाणपत्र का घेतलं? परिपत्रकाद्वारे केला खुलासा; 'हलाल' शब्दाचा अर्थही सांगितला

Gokul dairy products halal : गोकुळ दूध संघाने हलाल प्रमाणपत्र घेतल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान परिपत्रक जारी करत निर्णयामागचे कारण स्पष्ट केले असून ‘हलाल’ शब्दाचाही अर्थ सांगितला आहे.
Gokul Milk Halal Clarification news

Gokul Milk Halal Clarification news

esakal

Updated on

halal certificate explanation : गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना देण्यात आलेल्या हलाल प्रमाणपत्रावरून सोशल मीडियात विविध चर्चा सुरू असताना, गोकुळ प्रशासनाने याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. हलाल प्रमाणपत्र हे कोणत्याही धार्मिक प्रचाराशी संबंधित नसून, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक असलेले गुणवत्ता आणि प्रक्रियाविषयक मानक असल्याचे संघाने म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com