

Gold Silver Rate news
esakal
Akshaya Tritiya gold rate 2026 : गेल्या दहा दिवसांपासून सोने-चांदीच्या दरातील तेजी कायम असून दर उच्च पातळीवर स्थिर आहेत. सध्या सोने प्रतितोळा सुमारे १ लाख ५३ हजार रुपये (जीएसटी अतिरिक्त), तर चांदी प्रतिकिलो २ लाख ५२ हजार रुपयांवर आहे. रविवारी (ता. १९) अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावरही हे दर बहुतांश स्थिर राहतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.