

Gold Silver Price
esakal
MCX gold silver rates : मागील आठवड्यात सोने-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. इराण -अमेरिका युद्धाचा थेट परिणाम सोने चांदी दरावर झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदी २ लाख ४३ हजारांवर आहे तर तर सोनेही १ लाख ५२ हजारांवर स्थीर आहे. या आठवड्यात सोने -चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान युद्ध थांबल्याने सोने चांदी दर कमी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.