Action Against Government Officers : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवल्याच नाहीत, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

Government Schemes : अनुसूचित जाती-जमाती वर्गासाठी किती योजना राबविल्या गेल्या व त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, याची माहिती घेताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Action Against Government Officers

Action Against Government Officers

sakal

Updated on

Government Schemes in Kolhapur ZP : अनुसूचित जाती-जमाती वर्गासाठी शासनाच्या विविध योजना आहेत; मात्र जिल्हा परिषद पशुसंवर्धन, बांधकाम व समाजकल्याण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अनियमितता झालेल्या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई होऊ शकते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमातीचे राज्य उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com