Kolhapur Circuit Bench : राज्यपालांच्या आमदार नियुक्तीवरून उद्भवलेला वाद आता मुंबई उच्च न्यायालयात; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका वर्ग केली
constitutional scrutiny of Governor-appointed MLAs : सात राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीविरोधात दाखल झालेली याचिका कोल्हापूर बेंचनं सुनावणीस घेतली; मात्र न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी या प्रकरणाचे व्यापक संवैधानिक परिणाम लक्षात घेऊन ते मुंबई उच्च न्यायालयात हलवण्याचे आदेश दिले.
constitutional scrutiny of Governor-appointed MLAs
कोल्हापूर : ‘राज्यपालनियुक्त आमदारांविषयीचा वाद कोल्हापूरपुरता मर्यादित नाही. तसेच यासंदर्भात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी जाणे आवश्यक आहे,’