High Court to Hear Petition Against Governor : राज्यात २०१९ मध्ये अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळच्या सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती.
कोल्हापूर : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी गुरुवारी (ता. ४) कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये होणार आहे.