

Kolhapur teachers voting rights issue
sakal
Kolhapur Voting Rights : माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना समकक्ष असूनही प्राथमिक शाळांना जोडलेल्या इयत्ता पाचवी, आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना राज्यातील शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळेना. त्यांची मतदार म्हणून नोंदणी होत नाही.