Graduate Constituency Voting Rules : पदवीधर मतदारांनो, मतदानापूर्वी हे नियम वाचा! एका चुकीने मतपत्रिका ठरू शकते अवैध

Graduate Voter Voting Rules : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करताना कोणती काळजी घ्यावी? मतपत्रिकेवर जांभळ्या स्केच पेनने पहिल्या पसंतीसमोर ‘१’ लिहिण्याच्या नियमांसह जाणून घ्या महत्त्वाच्या सूचना.
Graduate Constituency Voting Rules

Graduate Constituency Voting Rules

esakal

Updated on: 

Graduate Constituency Election : राज्यात उद्या (ता. २३) विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. हे मतदान ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे होणार असल्याने मत नोंदवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पसंतीक्रम लिहिताना झालेली छोटीशी चूकही मत अवैध ठरण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे मतदानाची पद्धत, योग्य पेन आणि पसंतीक्रम नोंदविण्याचे नियम समजून घेऊनच मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com