

Grobz Fraud Case
sakal
कोल्हापूर : तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यानंतर आता शैलेश बलकवडे यांनाही मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. सोमवार (ता.२२) पर्यंत तपासाचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात स्वतः हजर राहून सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी दिले.