
Jinsen Math Nandani : महादेवी (माधुरी) हत्तीण संदर्भातील घटनांमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. परंपरेला धक्का बसल्याने जैन समाज आणि कोल्हापूरकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यानी भूमिका मांडली.