esakal | Gokul Update : ‘गोकुळ’ची मतपत्रिका विभागणी संपली; मतमोजणीला सुरवात

बोलून बातमी शोधा

Gokul Update : ‘गोकुळ’ची मतपत्रिका विभागणी संपली; मतमोजणीला सुरवात
Gokul Update : ‘गोकुळ’ची मतपत्रिका विभागणी संपली; मतमोजणीला सुरवात
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कोल्हापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा लागली आहे. प्रवर्ग निहाय मतपत्रिकांचे वर्गीकरण पूर्ण झाले असुन आरक्षित ५ जागांची मत मोजणी सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे. लवकरच पहिल्या निकालाची प्रतिक्षा आहे.

आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. सकाळी आठ ते नऊ या वेळात मतपत्रिका विभागणी पूर्ण झाली .आणि 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र सोशल मीडिया वरून निकालाबाबत अफवा पसरल्याने गोंधळ उडाला आहे.

हेही वाचा- Gokul Update:गोकुळ मतमोजणी प्रकीयेला सुरुवात,पोलिस बंदोबस्त आणि कमालीची शांतता

हेही वाचा- कोरोनाकाळात ठरेल तुमच्यासाठी संजीवनी; घरीच मिळवा आता ऑक्‍सिजन; लावा ही झाडे

Edited By- Archana Banage