

Water Crsisis
sakal
कोल्हापूर : महावितरणकडून देखभाल दुरुस्तीचे काम सोमवारी (ता. ३०) हाती घेण्यात येणार असल्याने निम्म्या शहराच्या ए, बी आणि ई वॉर्डचा काही भाग आणि संपूर्ण सी, डी वॉर्डचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारीही (ता. ३१) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.