

Halondi clash sparked by water dispute
sakal
नागाव : शेतात जाणाऱ्या सामाईक रस्त्यावर पाणी सोडल्याच्या कारणावरून हालोंडी (ता. हातकणंगले) येथे मारामारी झाली. यामध्ये चौघे जण जखमी झाले. अमोल गुंडा पाटील (वय ४०), अनिकेत सातगोंडा पाटील, संदीप शिवगोंडा पाटील (४४) व तन्मय पाटील (चौघेही रा. हालोंडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.