Kolhapur politics : 'सतेज पाटील आणि राजू शेट्टी कर्जमाफीवरून ओरडत आहेत'; मुश्रीफांकडे सतेज पाटलांनी पाहताच शब्द फिरवला, जिल्हा बँकेच्या सभेत नेमकं काय घडलं?

Heated Clash Over Loan Waiver: ऊस उत्पादन वाढीसाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा असे हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच राज्यात सध्या उसाचे उत्पादन घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील आणि राजू शेट्टी शेतकरी कर्जमाफीसाठी ओरडत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
"Satej Patil and Raju Shetti clash over farmers’ loan waiver during district bank meeting in Kolhapur."

"Satej Patil and Raju Shetti clash over farmers’ loan waiver during district bank meeting in Kolhapur."

Sakal

Updated on

Kdcc bank meetting : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर 87 वी वार्षिक सभा पार पडली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी विविध विषयांवर चर्चा करत सभासदांच्या शंकेचे निरसन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com