'साहेब, तुमच्यामुळेच माझ्या मुलाचा श्वास सुरूये, तुमच्यात मला विठ्ठलाचं दर्शन झालं'; कॅन्सरग्रस्त मुलाची आई भावूक, मुश्रीफही गहिवरले

Minister Hasan Mushrif Meets Cancer Survivor : या भावनिक क्षणी मंत्री मुश्रीफ यांनी कुटुंबाला धीर देत सांगितलं, 'कधीही कोणतीही अडचण उद्भवली तर न घाबरता भेटा, मी अहोरात्र जनतेसाठी उपलब्ध आहे. मी लोकसेवक आहे.'
Minister Hasan Mushrif
Minister Hasan Mushrifesakal
Updated on

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना सोमवारी (ता. २३) रात्री जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर एक भावनिक प्रसंग अनुभवास आला. मुंबईला जाण्याकरिता महालक्ष्मी एक्सप्रेस (Mahalakshmi Express) पकडण्यासाठी मुश्रीफ हे साडेनऊच्या सुमाराला स्टेशनवर आले असताना, चिपरी (ता. शिरोळ) येथील उत्तम घोलप व त्यांचा मुलगा आर्यन यांची त्यांच्याशी अचानक भेट झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com