गोकुळचा विषय संपला! माझी आणि चंद्रकांत दादांची टीका रागाच्या भरात; मुश्रीफांनी दिलं स्पष्टीकरण

Hasan Mushrif on Gokul Controversy मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ अध्यक्षनिवडीवेळी सभेत केलेल्या टीकेवर आता स्पष्टीकरण दिलंय. सतेज पाटलांच्या मोर्चात चीड आणणारी विधाने झाल्यानं रागाच्या भरात स्वाभाविक प्रतिक्रिया होती असं ते म्हणाले.
Hasan Mushrif on Gokul Controversy

Hasan Mushrif on Gokul Controversy

Esakal

Updated on: 

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय वादात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीचे १२ संचालक अध्यक्षपदाच्या निवडसभेला का पाठवले नाहीत याचं कारण त्यांनी सांगितलं. 'तुमचा चेअरमन करण्यासाठी आमचे १२ संचालक कशाला पाठवू? आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षातच बसणार होतो' असं मुश्रीफ म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

Minister Hasan Mushrif's severe attack on Congress leader Satej Patil
Satej Patil statement on Gokul chairman election
Hasan Mushrif statement on Gokul Milk Union
Hasan Mushrif statement on Gokul election