Hasan Mushrif : गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेत हसन मुश्रीफांनी, सतेज पाटलांची साथ सोडली; जाहीर सभेत सांगितलं

Hasan Mushrif leaves Satej Patil : कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात राजकीय वादळ! गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या प्रश्नावर हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांपासून अंतर घेतल्याची घोषणा केली.
Hasan Mushrif leaves Satej Patil

Hasan Mushrif leaves Satej Patil

esakal

Updated on

Hasan Mushrif statement : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या राष्ट्रवादीला आता गोकुळ आणि जिल्हा बँकेची निवडणूकही मित्र पक्षांसोबतच लढायची आहे, असे सुतोवाच आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले. यानिमित्त गोकुळ, जिल्हा बँकेच्या सत्तेत मित्र असणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना बाजूला ठेवण्याचे संकेत त्यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com