Prakash Abitkar Kolhapur : हसन मुश्रीफ -शिवाजी पाटील वादावर आबिटकरांची प्रतिक्रिया, गोकुळ दूध संघातील वादावर एका वाक्यात कंडका पाडला

Gokul Milk Union dispute : गोकुळ दूध संघातील वाद चिघळला असताना हसन मुश्रीफ-शिवाजी पाटील प्रकरणावर आबिटकरांनी दिली थेट प्रतिक्रिया. नेमकं काय म्हणाले ते वाचा.
Prakash Abitkar Kolhapur hasan mushrif and shivaji patil

Prakash Abitkar Kolhapur hasan mushrif and shivaji patil

esakal

Updated on

Kolhapur Jilha Dudh Sangh Politics : कोल्हापूर जिल्हा सहकरी दूध संघ (गोकुळ) मधील वाद मिटेल, सर्व गैरसमज दूर होतील’, असा विश्‍वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केला. ‘यापूर्वी सर्व निवडणुका महायुती म्हणून लढलो आहे, गोकुळची निवडणूक ही महायुती म्हणूनच होईल. सर्व प्रश्‍न चर्चेतून सोडविले जातील’, असेही मंत्री आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com