Hasan Mushrif: सर्व्हे करूनच योग्य उमेदवाराला तिकीट: मंत्री हसन मुश्रीफ; 'कार्यकर्त्यांनी कामाला लागावे'..

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका या दिवाळीनंतरच टप्प्याटप्प्याने होतील. या निवडणुका महायुती म्हणून एकत्रच लढल्या जातील. तसेच ज्या ठिकाणी एकत्र लढणे शक्य नाही, तेथे मैत्रिपूर्ण लढत केली जाईल.’
Minister Hasan Mushrif urges party workers to be election-ready; says ticket will go to candidate chosen by public survey.
Minister Hasan Mushrif urges party workers to be election-ready; says ticket will go to candidate chosen by public survey.Sakal
Updated on

कोल्हापूर : `आगामी महापालिका निवडणुकीत प्रभागनिहाय सर्व्हे करूनच योग्य उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) तिकीट दिले जाईल’, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे जाहीर केले. तसेच ‘महापालिकेत महापौर व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच केला जाईल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे’, असे आवाहनही त्यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com