

Satej Patil Questions Massive
sakal
रुकडी : ‘गेली तीन वर्षे हातकणंगलेचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता. मात्र, आता कोटी कोटी रुपयांच्या घोषणा होत आहेत. आतापर्यंत एवढ्या घोषणा करण्यात आल्या आहेत की, त्या घोषणांची बेरीज केली तर ती एक लाख कोटीपर्यंत जाईल.