Kolhapur Police Bribery : एसपी ऑफिसमधील हेड क्लार्कने पोलिसाकडूनच बदलीसाठी घेतले ३० हजार, महिला कॉन्स्टेबल सूत्रधार; एकाला अटक
SP Office Transfer Scam : कोल्हापूर आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिसांकडून ३० हजारांची खंडणी स्वीकारल्या प्रकरणी पोलीस मुख्यालयातील हेड क्लार्कसह, महिला कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur SP Office News : गौरव डोंगरे : कोल्हापूर आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिसांकडून ३० हजारांची खंडणी स्वीकारल्या प्रकरणी पोलीस मुख्यालयातील हेड क्लार्कसह, महिला कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.