Kolhapur Accident: हृदयद्रावक! कागलमध्ये जुने घर कोसळले; आईचा मृत्यू, शेजारी बसलेला १४ वर्षीय मुलगा बचावला

Old rain-damaged house collapses in Kagal: कागलमधील लोहार गल्लीत जुन्या घराची भिंत कोसळून ३८ वर्षीय उर्मिला कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू; मोबाईलवर गेम खेळत असलेला १४ वर्षीय मुलगा चमत्कारिकरित्या बचावला.
Rain-Soaked House Turns Fatal in Kagal: Woman Dies in Wall Collapse

Rain-Soaked House Turns Fatal in Kagal: Woman Dies in Wall Collapse

sakal

Updated on

कागल : येथील लोहार गल्लीत पावसाच्या पाण्याने भिजून कमकुवत झालेल्या जुन्या घराची भिंत कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उर्मिला उदय कुलकर्णी (वय ३८) असे या महिलेचे नाव आहे. शेजारीच मोबाईलवर गेम खेळत बसलेला तिचा १४ वर्षांचा मुलगा मात्र आश्चर्यकारकरित्या बचावला. या हृदयद्रावक घटनेमुळे कागल शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

woman dies shortly after delivery in Kagal
Bhudargad Fort wall collapse news
Kagal Peth Naka Highway latest update
Mental harassment over baby boy demand
Marathi News Esakal
www.esakal.com