

कोल्हापूर बाजार समितीमध्ये प्रकार; नेमकं काय प्रकरण?
esakal
Kolhapur Vegetable Trader : शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तिन भाजीपाला व्यापाऱ्यांची जागा पेठ वडगाव येथील व्यापाऱ्यांना देण्याच्या हालचाली सुरू झाल्यावरून बाजार समितीचे सभापती सुर्यकांत पाटील व ते तिन व्यापारी यांच्यात जोरदार वाद झाला. मात्र दोन संचालकांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवला.