Swabhimani Farmers Demand: ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्या गेटवर सुरू केलेले आंदोलन दराचा तोडगा निघाला नसल्याने रात्रभर सुरुच राहिले.
कोवाड: ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्या गेटवर सुरू केलेले आंदोलन दराचा तोडगा निघाला नसल्याने रात्रभर सुरुच राहिले.